मंगेश ताकाटे, नाशिक : देवळाली कॅम्प येथील पोलीस कर्मचा-यास सायबर भामट्यांनी चांगलाच दणका दिला आहे. भाजी बाजारात चोरीस गेलेल्या मोबाइलच्या माध्यमातून भामट्यांनी पोलिसाचे बँक खाते रिकामे केले असून ही रक्कम फोन पे आणि युपीआय आयडीवरून परस्पर कोलकत्ता येथील एका बँक […]