Views: 12
नाशिक: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची २० दिंडोरी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम अंबड नाशिक येथे शांततेत पार पडली. अंतिम निकाल जाहीर करताना निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी भास्कर भगरे याना विजयी घोषित केले. 20 […]