मराठा सेवा संघ पदाधिकारी व ३२ कक्ष पदग्रहण सोहळा संपन्न! नाशिक (प्रतिनिधी): मराठा समाजाने काळाची पाऊले ओळखून स्वतःमध्ये बदल करून घेतले पाहिजेत,आधुनिक पद्धतीने शेती कसली पाहिजे,समाजातील युवक युवतींनी नवनवीन उद्योग सुरू करावेत.स्वतःला सिद्ध केले पाहिजे.समाजाने अवांतर खर्चावरती आळा बसवला पाहिजे […]