Views: 14
नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर हे शनिवारी (दि. ३१) भारतीय पोलीस सेवेतून निवृत्त होत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांनी गेल्या मार्च महिन्यात पुन्हा पदभार स्वीकारला होता, तर जानेवारी महिन्यात बदलून आलेले दत्तात्रय […]