Views: 17
भारतीय हवाई दलातील सेवानिवृत्त सैनिक चंद्रकांत शिंदे यांचे निधन! नाशिक (प्रतिनिधी): सातपूर कॉलनी येथील रहिवासी चंद्रकांत किसनराव शिंदे, (वय 80) मुळगाव धोंडगव्हाणवाडी चांदवड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय हवाई दलातील भूतपूर्व सैनिक व एचएएल मधील निवृत्त कर्मचारी होते. 1965 […]