नाशिक (प्रतिनिधी): लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याने मतदानाला विलंब झाला. त्यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागून काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. प्रत्येक मतदान केंद्रावर अतिरिक्त मतदान यंत्रे देण्यात आल्याने काही वेळातच ही मतदान यंत्रे बदलण्यात आल्याने मतदान प्रक्रिया […]