Views: 33
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २५४४ वा दिवस जे दुसऱ्यांना दोष देत असतात, अशांची संख्या दिवसेंदिवस सारखी वाढते आहे. ते बहुधा दुबळ्या मेंदूचे कमनशिबी लोक असतात. स्वतःच्या चुकांनी त्यांनी ती दुर्दशा स्वतःवर ओढवून घेतलेली असते. मग ते विनाकारण इतरांना दोष देत बसतात, […]