नाशिक (प्रतिनिधी): सहा वर्षानंतर एसटी कर्मचा-यांना मंडळातर्फे गणवेशाचे कापड मिळणार आहे. गेल्यावेळी मिळालेले कापड व डिझाईन कर्मचा-यांना पसंत नव्हते. त्यामुळे अनेकांनी स्वत:च्या खर्चाने गणवेश शिवले. त्याची शिलाई अद्याप मिळालेली नाही. आता नवीन गणवेशाचे कापड देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र नवीन […]