नाशिक (प्रतिनिधी): महिलांनी दैनंदिन कामकाज सांभाळतांना योग्य जीवनशैलीचा अंगीकार केल्यास निरोगी आयुष्य जगणे शक्य होण्यास मदत होईल असे प्रतिपादन लाईफ केअर हॉस्पीटलच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ.शितल येवले यांनी केले. राजीवनगर येथील नवचैतन्य महिला मंडळाच्या वतीने आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात डॉ. येवले बोलत होत्या. […]