नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० जणांचे २९ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १५ उमेदवारांचे अर्ज वैध तर पाच अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवनात […]