…अखेर महायुतीमधुन ठाण्यात म्हस्के तर नाशकात गोडसे यांना उमेदवारी जाहीर! नाशिक (प्रतिनिधी): शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये घोळ सुरु होता. अखेर आज हेमंत गोडसे […]