चांदीच्या गदेचा मानकरी ठरला पाथर्डीचा पहिलवान कार्तिक गवळी मंगेश ताकाटे, नाशिक (प्रतिनिधी): कामटवाडे गावात हनुमान यात्रोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर या यात्रोत्सवानिमित्त सालबादप्रमाणे आयोजित करण्यात येणारी कुस्त्यांची भव्य दंगल यंदाही रंगली. या कुस्तीच्या स्पर्धांमध्ये पाथर्डी गावातील पहिलवान कार्तिक गवळी चांदीच्या गदेचा […]