नाशिक (प्रतिनिधी) : आज पुन्हा शहराचे तापमान चाळिशीपार गेलेले तापमान या आठवड्यात सोमवारी (दि. २२) घसरून ते ३५.९ अंश सेल्सिअसवर घसरल्याने शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला, असे वाटत असतानाच शनिवारी (दि. २७) तापमानाने पुन्हा चाळिशी पार केली असून, कमाल तापमान ४०.१ […]