लासलगाव (प्रतिनिधी): येथील एरिगेशन कॉलनी कॉलेज रोड पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या एका महिलेने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. कविता भागवत गरड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव ग्रामपंचायत मध्ये लायब्ररियन असलेल्या कविता भागवत […]