नाशिक (प्रतिनिधी): मामाचा वाद मिटविणे भाच्याच्या जिवावर बेतल्याची घटना ग्रामदैवत कालिका माता मंदिर परिसरातील सहवासनगर भागात घडली. या घटनेत मामाच्या बचावासाठी आलेल्या तरुणावर मद्यधुंद टोळक्याने केलेल्या धारदार शस्त्राच्या हल्ल्यात १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा […]