नाशिक (प्रतिनिधी): भारतनगर हा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने या आगीची झळ अन्य सात ते आठ घरांनाही बसली असून, संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच, काही घरांमध्ये सिलेंडरचा स्फोटदेखील झाल्याची माहिती मिळाली आहे. दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या भारतनगर झोपडपट्टीतील एका […]