नाशिक (प्रतिनिधी): सध्या यकृताचे आजार सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येतात. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी), नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (एनएएसएच), एंड-स्टेज क्रॉनिक लिव्हर डिसीज, सिरोसिस, लिव्हर फेल्युअर, तीव्र आणि क्रॉनिक हिपॅटायटीस, यकृताचा कर्करोग, पित्त नलिकाचा कर्करोग मोठ्या संख्येने लोक आढळून येत […]