मोबाईल चोर हा घोटी गावातील असून आजुन साथिदार मिळण्याची शक्यता याठिकाणी वर्तविली जातेय. इगतपुरी (प्रतिनिधी), भगिरथ आतकरी, : मुंबई ते नाशिक रोड असा रेल्वे प्रवास करतांना अज्ञात चोरट्याने घोटी रेल्वे स्टेशन येथे गर्दीचा फायदा घेवुन मोबाईल चोरल्याची फिर्याद मयूर मनीलाल […]