पंचवटी : आडगाव पोलिसांनी ड्रिंक ॲन्ड ड्राईव्ह (मद्यप्राशन) करून वाहन चालविणाऱ्यांच्या धडक कारवाई सुरू केली आहे. नाकाबंदी दरम्यान मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये ड्रिंक ॲन्ड ड्राईव्ह कारवाईसाठी नांदूर नाका तसेच आदी ठिकाणी […]