पिंपळगाव बसवंत : येथील निफाड रोडवरील वीटभट्टी परिसरामध्ये विवाहित महिलेची हत्या झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. निफाड रोडवरील वीटभट्टी परिसरात कायमच गर्दी असते. त्यामुळे […]