उत्तराखंड : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा गावामध्ये निर्माणाधीन बोगदा अडकून ८ दिवस उलटले असून अद्यापही ४१ कामगारांची सुटका करण्यात आली नाही. त्यामुळे या मजुरांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये निराशा पसरली आहे. आत अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य खचत आहे, तर दुसरीकडे त्यांचे सहकारी आणि कुटुंबीय प्रशासनाच्या […]