अंबड : छगन भुजबळ दोन वर्ष बेसन, भाकर तुरूंगात खाऊन आले, असं सांगतात, होय आलो. मी दिवाळीत सुद्धा बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशी टीका मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यावर […]
अंबड : छगन भुजबळ दोन वर्ष बेसन, भाकर तुरूंगात खाऊन आले, असं सांगतात, होय आलो. मी दिवाळीत सुद्धा बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशी टीका मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यावर […]
पंढरपूर : देशामध्ये आता झिका व्हायरसने डोकंवर काढलं आहे. पुण्यानंतर आता पंढरपूरमध्ये झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका व्यक्तिला झिका व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आता ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरामध्ये झिका व्हायरसचा […]
ठाणे : शहरात झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात येत्या साेमवारपासून (दि. २०) ते २ डिसेंबरपर्यंत कपात करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने […]
जम्मू-काश्मीर : येथे कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गुरुवारपासून ही चकमक सुरू झाली होती, यामध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते. गुरुवारी (दि. १६) दुपारी ही चकमक सुरू […]
मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला बांगलादेशविरूद्धच्या सामन्यावेळी दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वर्ल्डकपचे अर्वरित सामन्याला मुकावे लागले. तो ऑस्ट्रेलियाविरूद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका देखील खेळणार नाही. परंतु आता तो दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्याला देखील मुकणार आहे. तो अजून २ […]
नैनिताल : नैनिताल जिल्ह्यातील ओखलकांडा ब्लॉकच्या छीरखान-रीठासाहेब रोडवर आज सकाळी (दि. १७) भीषण अपघात झाला आहे. महामार्गावरील ५०० मीटर खोल दरीत टॅक्सी कोसळल्याने ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर टॅक्सी […]
मध्यप्रदेश : येथे विधानसभेच्या २३० जागांसाठी आणि छत्तीसगडमध्ये ७० जागांसाठी आज (दि. १७) मतदान होत आहे. दरम्यान मध्यप्रदेशमधील मुरैना जिल्ह्यामधील दिमानी मतदारसंघामध्ये शुक्रवारी दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. यामध्ये एकजण गंभीक जखमी झाल्याची घटना घडली आहे. या हिंसाचारामागचं कारण मात्र […]
नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये सोमेश्वर गावातील इयत्ता ९ वीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. कोमल तुकाराम बोकारे असे तरुणीचे नाव आहे. कोमल हिने स्वतःचा घरात चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली आहे. मराठा समाजाला आरक्षण लवकर […]
पुणे : पुण्याच्या कोंढवा परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मशिदीमध्ये नमाज पठण करायला गेलेल्या ९ वर्षाच्या मुलावर मशिदीतील कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १० नोव्हेंबर २०२३ रोजी हा प्रकार घडला आहे. पीडित मुलाच्या मामाने याबाबत पोलीस […]