नाशिक : पोलीस आयुक्तांनी परिपत्रक जारी करत शहरामध्ये ११ नोव्हेंबर रात्री १२ ते २५ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत १५ दिवसांकरिता जमावबंदी आदेश लागू केला आहे. शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी परिपत्रक जारी करून मनाई […]