मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये सोन्याचे दर ६३ हजार पार होण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार, यावर्षी दिवाळी सोन्याच्या दरात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा दिवाळीत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता […]