पुणे : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीची परिस्थिती लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपायांसाठी एक निर्देश जारी केला आहे. येत्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये नागरिकांनी फेस मास्क व एअर प्युरिफायर वापरावा तसेच उच्च प्रदूषणाच्या दिवसांमध्ये बाहेरची कामे टाळावीत असे […]