पुणे : फुटपाथवर झोपण्याच्या वादातून ७५ वर्षीय फिरस्त्याचा धारदार हत्यारांनी वार करून खून करण्यात आला. रविवारी (दि. ५) साडेदहा वाजण्याच्या सुमारास खडकी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश भागाजी भद्रिके (वय ७५, रा. खडकी […]