नवी दिल्ली : सोशल मीडियावर लाईक आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नादामध्ये माणसाचे मन दगड होत चालले आहे. कोणतीही घटना असली तरी देखील मदत करण्याऐवजी ते आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करण्यामध्ये दंग असतात. असाच काहीसा प्रकार दिल्ली येथील फिल्ममेकर पीयूष पालसोबत घडला […]