नाशिक : राज्यात काल अचानक अनेक टोल नाक्यांवर आयकर विभागाने छापा टाकला असून नाशिक शहरालगत असलेल्या शिंदे गावाजवळील शिंदे टोल नाक्यावर देखील आयकर विभागाने छापा टाकला असून यामध्ये दोन पथकांनी टोल नाक्यावर छापा टाकत अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केल्याची माहिती […]