मुंबई : भारतात सध्या वन-डे वर्ल्डकपचा फिव्हर जोर धरला आहे. यादरम्यान, बीसीसीआयने अजून एक मोठी घोषणा करत भारतातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयपीएल २०२४ कडे वेधले आहे. बीसीसीआयने फ्रेंचायजींना त्यांचे रिलीज आणि रिटेन खेळाडू कोण-कोण असतील याची यादी १५ नोव्हेंबरपर्यंत जमा […]