नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर इस्त्राईल, हमास, गाझा पट्टी आणि पॅलेस्टाईन यावर विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्या प्रतिक्रिया जोरदार व्हायरल देखील होत आहेत. या सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री मेसा अब्देल हादी नावाच्या अभिनेत्रीनं दिलेली प्रतिक्रिया तिच्या अंगलट […]