मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका युवकाने मुंबईतील वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यावर आता मराठा आरक्षणाचे खंदे समर्थक आणि आंदोलक मनोज जरांगे […]