नवी दिल्ली : दिल्ली एनसीआर, नोएडा आणि गाझियाबाद या परिसरांमध्ये रविवारी (दि. १५) दुपारी ४ वाजून ०८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये दिल्लीला दुसऱ्यांदा भूकंपाचा धक्का जाणवला असून हे […]