मुंबई : नागपूर समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ एका ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केली असून, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली […]