Views: 498
अखंडित, सातत्यपूर्ण संकल्पाचा २३१५ वा दिवस* तुम्ही पुरुषार्थी, आशावादी विचार लोकांना दिलेत तर ते विचार चट्कन आत्मसात करतील आणि खंबीरपणे उभे राहतील. भाषा असो की साहित्य असो, काव्य असो की कलेचे क्षेत्र असो, त्या क्षेत्रात लोकांच्या हातून चुका झाल्या तर […]