नाशिक : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करुन खंडणी उकळणा-य चार जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या आरोपींकडून खंडणी स्वरूपात मागीतलेल्या रक्कमेपैकी १,३३,००,०००/- (एक कोटी तेहतीस लाख) रोख रक्कम, गुन्हयात वापरलेली बोलेरो कॅप्मर गाडी, देशी बनावटीचा कटटा, सहा जिवंत […]