अश्विनी भालेराव, नाशिक (दि.१०): मीता इन्व्हेस्टमेंट्स आणि जनकल्याण रक्त केंद्र, नाशिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने नविन सिडकोतील त्रिमूर्ती चौक या परिसरातील दत्त मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नाशिकमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सध्या नाशिकच नव्हे […]