Views: 2422
“दुःखाचे गुलाम न होता आपल्याला आनंदाचे मित्र कसे होता येईल, याचा विचार करून या दुर्मिळ आयुष्याला सार्थक करावे” असे मार्मिक विचार ज्येष्ठ साहित्यिक नरेश महाजन यांनी ‘फुकटचे टॉनिक’ या विषयावर सिडको वसंत व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना प्रकट केले. नाशिक ज्येष्ठ […]