अश्विनी भालेराव, नाशिक : गुरुदक्षिणा सभागृह म्हणजे एक आयकॉनिक बिल्डिंग आहे, ती केवळ तिच्या स्थापत्यामुळे नव्हे तर ही वास्तू हितचिंतक, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सगळ्यांच्या भावनांतून साकारलेली ही इमारत आहे त्यामुळे या सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो […]