शनिवार, ६ मे २०२३. वैशाख कृष्ण प्रतिपदा. वसंत ऋतू, शोभननाम संवत्सर. राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521) राहू काळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३० वर्ज्य दिवस. चंद्र नक्षत्र – विशाखा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ/वृश्चिक.मेष:- […]