आमंत्रितांच्या सुपर लीग क्रिकेट स्पर्धा- सत्यजितची अष्टपैलू कामगिरी,मुर्तझाच्या ११२ धावा, यासर शेखही चमकला नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन सुपर लीग ),उपांत्य फेरीच्या दोन दिवसीय कसोटी सामन्यात आर्यन्स विरुद्ध पहिल्या […]