कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात (Accident) निर्यातदार कंपनीच्या तरूण व्यवस्थापकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना शनिवारी (दि.२५) रोजी रात्रीच्या सुमारास ओझर (Ozer) येथील महामार्गावर घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये ( Farmers) हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एमजीई […]