मखमलाबाद शिवारातील गंगापूर रोड कॅनॉल मध्ये दुचाकीसह पडून युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करीत खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या अपघाताबाबत नातलगांनी पहिल्यापासून घातपात असल्याचा आरोप केल्याने पोलिसांनी तपास केला असता शेतजमिनीच्या वादातून सावत्र […]