नाशिक: राष्ट्रीय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तर्फे (एआयसीटीई) शासकीय तंत्रनिकेतन पुणे येथील प्राचार्य डॉ. विठ्ठल श्रीरंग बांदल यांना नुकताच राष्ट्रीय तंत्र शिक्षक पुरस्कार (एनटीटीए) २०२२” या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेत डॉ. विठ्ठल बांदल यांची एआयसीटीई द्वारे नुकतीच अँप्रुव्हल प्रोसेस हॅण्डबूक समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल के. के. वाघ […]