*सत्ताधारी ग्रामविकासला पाच, परिवर्तन पॅनलला दोन तर अपक्षला एक जागा* नाशिक – प्रतिनिधी निफाड तालुक्यातील राजकीयदृष्ट्या लक्षवेधी मांजरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेब सोनवणे, भास्कर सोनवणे,लक्ष्मण सोनवणे,शिवनाथ सोनवणे,गणपत सानप,रामनाथ सोनवणे,वसंत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलच्या सरपंचपदी सौ. वंदना सुनील सोनवणे बहुमताने विजयी […]