अमेरिकेमधील मंदीचे वातावरण तसेच आयटी कंपन्यांनी दिलेली धोक्याची सूचना, मागील काही काळापासून या युक्रेन युद्ध,महागाई दर यामुळे जागतिक बाजारावर परिणाम झालेला आहे तो आज परत शेअर बाजारावर दिसून आला. सोमवारी जरी बाजारामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालेले असले तरीसुद्धा सोमवारी संध्याकाळी […]