नाशिक येथील एका प्रेमीयुगुलाने त्र्यंबकेश्वर येथील लॉजमध्ये विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील प्रितम लॉजमध्ये नाशिक येथील तानाजी रामराव चौधरी (40, राहणार गांधी नगर ) आणि रूपाली महेश जाधव (35, राहणार जाधव संकुल सातपूर) […]