पंचवटीत लाटे नगर भागात एक महीला भटक्या कुत्र्यांना जेवायला देत असल्याने हे कुत्रे परिसरातील नागरिकांना चावा घेतात असा आरोप बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी दिगंबर मोगरेने करत महिला आणि तिच्या मुलीला मारहाण केली होती . या घटनेबाबत अखेर उशिरा का होईना पंचवटी […]