Views: 396
तत्वज्ञान, नीती आणि अध्यात्म या शास्त्राची ही पुण्यभूमी आहे. पशुतत्त्वाकडून देवतत्वाकडे चाललेल्या संघर्षमय प्रवासात पार्थिवाचे ओझे झुगारून देत जन्म आणि मृत्यूच्या पलीकडच्या चिदानंदस्वरूप अशा आत्मधामाच्या मार्गावरची ही विसावण्याची स्थळे आहेत. अध्यात्म आणि तत्वज्ञान यांच्या चैतन्य लहरी येथून पुनःपुन्हा उसळत निघाल्या […]