गेले काही दिवस मार्केटमध्ये सुगीचे दिवस होते, त्यामुळे मार्केटमध्ये थोडेफार करेक्शन येणार हे माहित होते किंवा याचा अंदाज होता त्याप्रमाणेच आज सुद्धा दोन्ही इंडेक्स म्हणजे सेन्सेक्स व निफ्टी फिफ्टी हे कमी होऊन बंद झाले. दिवसभरामध्ये दोन्ही इंडेक्समध्ये भरपूर दोलायमान स्थिती […]