नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील पहिले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे उदघाटन नाशिकचे लोकप्रिय खा. हेमंत गोडसे यांच्या हस्ते अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आले. नाशिक जिल्ह्यासाठी हि एक गौरवाची बाब तर आहेच परंतु संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांसाठी हि अत्याधुनिक सुविधा […]